खरे तर 'विरक्तक' हा एक 'धनक' व एक 'ऋणक' यांचा मिळून बनतो असे आता निष्पन्न झालेले आहे. जेव्हा तो घडतो, तेव्हा धनक+विजक यांचे मिळून जे वस्तुमान होते त्यापेक्षा विरक्तकाचे वस्तुमान काहीसे कमीच भरते. तूट ऊर्जेच्या स्वरूपात बाहेर पडलेली असते.
तेव्हा आपण जे म्हणता त्यात खूपच तथ्य आहे. विरक्तक स्वतः विरक्त असतो हेच म्हणणे अधिक योग्य आहे!