या वृत्ताची माहिती एन्सायक्लोपीडियाक डिक्शनरी ऑफ मराठी व्हर्स या सुनिता देशपांडे लिखित कोशात ८२ व ८३ पानावर आढळते व ती पाने आंतरजालावर वैनायक असा उल्लेख केल्यास उपलब्ध होतात.