मीरा, नर्मविनोदाचं माध्यम असल्यावर एरवी पचायला जड जाणाऱ्या गोष्टी हळूहळू का होईना, पचू लागतात! सुवर्णमध्य हा सर्वात उत्तम. :-)