कुशाग्र यांनी दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.

"या वृत्ताची खरी महत्ता सावरकरी पद्धतीने सावेश,   साघात,   वक्तृत्वपूर्ण शैलीने पठण केले असता विशेष लक्षात येते.वैनायक वृत्ताच्या खऱ्या शक्ती संभाषण धर्तीच्या काव्यवाचनानेही पटतात. " असे जोशी यांच्या पुस्तकात लिहिले आहे.

मला वर उल्लेख केलेली पठनाची व काव्यवाचनाची पद्धत हवी आहे.