मूलकीकरण हा शब्द तुम्हाला कुठे मिळाला? ionization साठी मी शाळेत आयनीभवन असा शब्द शिकले होते आणि मला मूलकीकरणापेक्षा तोच जास्त योग्य वाटतो.
शालेय अभ्यासक्रमामध्ये जे शब्द अंतर्भूत आहेत ते पारिभाषिक शब्द वापरावेत. शालेय अभ्यासक्रमामध्ये उपलब्ध नसलेल्या शब्दांसाठीच नवे शब्द घडवावे ह्या मताची मी आहे.  अन्यथा एक असताना दुसरा शब्द घडवण्यामध्ये परिभाषा असण्यामागचा उद्देशच नष्ट होतो.

(विरक्तक हा शब्दही  मला अजिबात आवडलेला नाही. )