शालेय अभ्यासक्रमामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्युट्रॉन असेच शब्द प्रचलित आहेत. आयन हा शब्दही तसाच वापरला जातो. मूलक म्हणजे रॅडिकल्स.