साव्यासाची ह्या शब्दाचा खरा अर्थ सुभाषरावांकडून कळला ! बंगाल व ओरिसात साब्यासाची (उच्चार करतांना) हे मुलाचे नांव असते ते का असते त्याचाही उलगडा झाला - सुभाषराव आभार -