शालेय अभ्यासक्रमामध्ये जे शब्द अंतर्भूत आहेत ते पारिभाषिक शब्द वापरावेत.

अगदी बरोबर.

पण मराठीत काहीही प्रतिशब्द अस्तित्वात, वापरात नाहीत असे धरून चालून हे प्रतिशब्द शोधण्याचे काम (शून्याधारित) केलेले आहे असे समजून वाचल्यास लेखन बरे वाटते.

मेहनतीसाठी गोळे साहेबांना धन्यवाद.