मानसजी,
सर्वप्रथम  एक अत्यंत आशयपूर्ण गझलेचा परिचय करून दिलात ह्या बद्दल मनापासून धन्यवाद!
वर दिलेला शेर जास्त भावला. आपल्याला अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले व सर्व जगाला मार्गदर्शन करीत हिंडणारे अनेक भेटतात. त्या पार्श्वभूमीवर या शेरातला विनय मनाला भावून जातो.

किस क़ौम के दिल में नहीं जज़्बात-ए-इब्राहीम
किस मुल्क पर नमरूद हुकूमत नही करता

 वा! हाही एक उत्तम शेर!

-जयंता५२