मोरपंखी रंगाची स्लीवलेस कुर्ती, मरून कलरची ओढणी व सलवार घातलेली....
बांगड्या, नेकलेस, ब्रेसलेट इ. नी जणू लग्नाला आलेल्या थाटात सुसज्ज, एक
सुंदर गोरीपान तरुणी.. हाताची घडी घातलेली (थंडीमुळे असेल कदाचित), एक पाय
जरा वाकवून दुसर्या पायावर जागच्या जागेवर डोलत, मैत्रिणींसोबत गप्पात
रंगलेली... पण कोण कोण तिच्याकडे चोरून बघतोय हे अचूक टिपत असलेली "ती"
तसेच
नुकताच एका दिवाळी अंकात वाचनात आले की फारशी फ्याशन करण्याची म्हणजेच
अंतर्वस्त्र दर्शविणारी बहिर्वस्त्र घालण्याची परवानगी नसणार्या मुलींना
थोडं अंगाबरोबर फिटिंग,थोडा मोकळा गळा, थोडी उघडी पाठ, तोकडी कमीज आणि फार
फार तर स्लीवलेस टॉप अशी बंडखोर फ्याशन करण्याची संधी या पंजाबी ड्रेसमुळेच
मिळते.
असे सुरस वर्णन करता आणि
बापांच्या दर्शनामुळे की सकाळच्या बागेतल्या अंधारामुळे (वरून आज मी
चष्माही नव्हता घातला), पण बागेच्या फाटकाजवळ आलेले विचार आता मला अस्वस्थ
करीत नव्हते.
असे देखील म्हणता. मग सगळे तपशील किती अंतरावरून पाहिलेत हो? (हलकेच घ्या)