कांदळकरसाहेब,
सातत्याने माझे लेख वाचत आहात याचा मला मनापासून आनंद आहे. धन्यवाद! असेच वाचत राहा. त्यातील बर्‍या-वाईटाची, सढळ शब्दांनी चिकित्सा करा. चांगल्याला चांगले म्हणणार्‍यांची आज वानवा आहे. ती उणीव नेहमी भरून काढता तशीच भविष्यातही  अवश्य काढा!