आयन व रॅडिकल यांच्या व्याख्या व त्यांतील फरक स्पष्ट करावा ही विनंती.
शालेय अभ्यासक्रमात वापरलेला शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ नाही.
त्याउलट शालाबाह्य वैज्ञानिक मंथनांतून गोळा झालेले नवनीत शालेय अभ्यासात निरंतर येत राहावे हीच व्यवस्था वांछित असावी.
धनक, ऋणक, विजक, विजकविद्या ह्या नवनिर्मित शब्दांचीही चिकित्सा अवश्य करावी.