तुम्ही मला पाहत असता तेव्हा माझ्यापासून तुमच्याकडे जाणारा किरणही,
तुम्ही म्हणता त्या व्याख्येने वैश्विक किरण ठरण्यास पात्र होत असल्याचे दिसते.
विश्वकिरण शब्दांत काय वाईट आहे? त्यालाही पर्यायी म्हणून स्वीकाराल का?
"हा शब्द मला अजिबात आवडलेला नाही" हा निकष प्रस्तावित नवा पर्यायी शब्द नाकारण्यास पुरेसा ठरू नये असे मला वाटते.