अशा नावाचे एखादे पुस्तकच उपलब्ध आहे की काय? असल्यास कृपया अधिक तपशील द्यावा.

मला प्रचलित पारिभाषिक शब्द माहीत नसल्याने मी नवीन घडवत आहे, असा मात्र समज होऊ देऊ नये.

मी प्रचलित पारिभाषिक शब्द माहीत करून घेण्याचे प्रयत्न नेहमी करतच असतो. अपुरे वाटत असल्यास अवश्य वाढवेन.