पुन्हा तुम्ही पुढचा भाग शुद्धलेखन न सुधारताच प्रकाशनास योग्य करून सुपूर्त केलेला आहे.
आजवर केलेल्या शुद्धलेखन सुधारणेच्या सूचना वाचून त्याप्रमाणे पुढच्या भागाचे शुद्धलेखन तपासून सुधारावे. तसे झालेले दिसेपर्यंत तो लेखांक प्रकाशित होण्याची शक्यता नाही.
कळावे.