तात्या.... माझ्या हातची खाणार का ???  हो म्हणायच्या आधी विचार करायला वेळ आहे !

प्रभाकर, दोन टांगांत (टांग्यात नव्हे) पोहचाल तुम्ही बोरिवली हून येथे.... १६ ला येताय ना... तयारी करतो !

वेदू... करून बघ नक्की - सोप्प्या आहेत बरं- मी पण करू शकेन इतक्या !

धन्यवाद मंडळी -