नीता यांनी उपस्थित केलेला मुद्दा अगदी उचित आहे‌. स्त्रियांनी पुरुषांसारखे कपडे घालणे अयोग्य मानत नाहीत तेच पुरुषांनी स्त्रियांसारखे कपडे घातलेले मात्र स्त्रियांनाही आवडत नाही असा माझा समज आहे कदाचित काही स्त्रियांचे मत याबाबतीतही वेगळे असू शकेल.