तुमच्या कविता बहराचे रंग घेऊन येतात, मला तुमची :

भूल पडली सागराची चंद्रवर्खी रातीला
बंधने उधळून सारी ती निघाली भेटीला

अजून स्मरणात आहे. आपल्याला दुःखाचं दुःख नाही, आनंदाची जरा तरी झुळूक हवी इतकंच!

संजय