उच्चारायला यापेक्षा सोपा शब्द नाही का? नवे शब्द उच्चारायला देखील सोपे, अर्थवाही असावेत असे माझे मत आहे.
उपसर्ग या शब्दाचे तीन अर्थ मराठी शब्दकोषात दिलेले आहेत.
१. धातूच्या (क्रियापदाच्या) मागे लावलेला प्रत्यय.
२. उपद्रव, त्रास, पीडा, विघ्न
३. दुश्चिन्ह, अनिष्टकारक गोष्ट.
संदर्भः ८७: आदर्श मराठी शब्दकोषः प्रल्हाद नरहर जोशीः१९७०
उपसर्ग = उप+सर्ग = Modifier, Affection
आपण आता चौथा आणि पूर्णपणे भिन्न अर्थ दिलेला आहे.
माझ्यासारख्या वाचकाचा भरपूर गोंधळ उडेल आणि आपल्या लेखावर प्रश्नावली ठेवून आपण परीक्षा घेतली त तर मला उत्तीर्ण होणे कठीण होईल.