>१) एक म्हणजे अशा प्रकारे बंदी घालणे व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीने योग्य आहे काय?
= आपण बंदी घालू ही शकत नाही आणि उठवू ही शकत नाही त्यामुळे इथे कितीही चर्चा केली तरी त्याचा काही उपयोग नाही.
>२) दुसरी गोष्ट स्त्रियांच्या अशा कपडे वापरण्यामुळेच त्यांच्यावर बलात्कार होतो असे म्हणता येईल का?
= उत्तेजक वस्त्र परिधान करणारी स्त्री देहप्रदर्शन करून पुरूषांना आकर्षितच करत असते. बलात्काराचा अर्थ 'तिच्या मना विरूद्ध घडलं' इतकाच आहे, तिला हवं तसं घडलं तर हा प्रश्न येणार नाही कारण जे झालं त्याचं निमंत्रण तिनीच दिलं होतं.
> ३) पण शेवटी एक प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आविष्कार करण्यासाठी आखूड कपडे किंवा स्लटसारखे कपडे घालणे हा एकमेव पर्याय स्त्रियांना उपलब्ध आहे काय?
= व्यक्तीस्वातंत्र्याचा प्रश्न नाहीये, पेहेराव स्वतःचं व्यक्तीमत्वच दर्शवतो. दुसऱ्यांना आकर्षित करणारा पहेराव ती शक्यता निर्माण करतो आणि त्यात आकर्षित झालेल्याचा दोष नाही कारण ती दिलेल्या आमंत्रणाचीच परिणिती असते.
चर्चा पेहेरावा पुरती (आणि ती ही मुद्दाम केलेल्या उत्तेजक पेहेरावा पुरती) मर्यादित ठेवली तर विषय इतका सोपा आहे.
संजय