ह्यापैकी एखादे काव्य येथे देता येईल काय?
किंवा जालावर उपलब्ध असल्यास, दुवा दिलात तर ते काव्य आणि वैनायक वृत्त याबद्दल अंदाज येऊ शकेल.

केवळ ६ लघुमात्रांचे ३ गट आणि शेवटचा गुरू यावरून नीटसा बोध होत नाहिये.
ठाम माहिती सांगता येईलच असे नाही, पण प्रयत्न नक्की करता येईल.

धन्यवाद,
चैतन्य.