उप+सर्ग = Affection
आपण आता चौथा आणि पूर्णपणे भिन्न अर्थ दिलेला आहे.

मीही गोंधळलो होतो; पण अफेक्शन च्या जागी अफेक्ट असे वाचल्यावर उलगडा झाला. (लेख्नन कल्पकतेने वाचावे, असे आमचे सर सांगायचे ते आठवले  )