बलात्कार होण्याचे हेही एक कारण आहे एवढेच म्हणणे आहे. हेच कारण आहे असे म्हणणे नाही. आणि शेवटी त्याचा त्रास स्त्रियांनाच होत असल्याने त्यांनी काळजी घ्यावी एवढेच म्हणावेसे वाटते.