कोणीही कोणत्याही क्षणी झडप घालू शकते ..........कोणाही स्त्रीला पकडावे, तिच्यावर बळजबरी करावी ............
वरील भाग वाचून बलात्कारांच्या आकडेवारीबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. (हे वरील प्रतिसादाचे एक प्रकारे यशच म्हणायला हवे. )
येथे काही आकडेवारी मिळाली : बलात्कारकांची आकडेवारी वरील प्रतिसादातील निष्कर्ष आणि ही आकडेवारी ह्यांत जरी अनेक फरक आढळले, तरी लेखनामागची भावना समजण्यासारखी आहे. मी या आकडेवारीची शहानिशा केलेली नाही आणि ह्या विषयात मला तितकी गतीही नाही.