बलात्काराची  कारणे प्रत्येक केसनुसार वेगवेगळी  असू शकतील. नुसता पेहराव किंवा फक्त पुरुषच दोषी किंवा फक्त स्त्रीच दोषी  असे होत नसावे. बऱ्याच केसेसमध्ये मानसिक विकृतीमुळे बलात्कार होत असावेत.