नर हा यदृच्छेने कुठल्याही मादीस आकृष्ट करून घेण्याचा प्रयत्न करत असेल का? की तो मुळात ज्या मादीकडे आकृष्ट झालेला आहे त्या मादीने आपल्याकडे आकृष्ट व्हावे असा त्याचा प्रयत्न असावा? ... हे समजून घ्यायला आवडेल.

हा आयाम लक्षात आला नव्हता. याबाबत काही माहिती बाहेर आल्यास रोचक ठरेल - सहमत.