अतिशय समर्पक प्रतिसाद आहे लतापुष्पा यांचा. आजवर बदलली नाही प्रवृत्ती... ठीक आहे, पण आता तरी बदलायचा प्रयत्न करा!
अन्यथा कर्मठ / आधुनिक समाजात वाढते बलात्कारांसारखे कोणते गुन्हे रोखण्यासाठी वैज्ञानिक संशोधनातून पुरुषांच्यात जनुकीय बदल घडवून आणून त्यांच्या घटकेघटकेला उत्तेजित / विचलित होण्यास अटकाव करण्यासाठी उपाय करायला लागायचे! किंवा आणखी काही....