कवितेचे शीर्षक आणि एकएक द्विपदी वाचत गेल्यानंतर काही अत्यंत चमत्कारिक अशा कल्पना तरळून गेल्या. एकंदरीत, अनावर ऋतूने अतिरंजित कविता, असे म्हणावेसे वाटते.

शेवटच्या ओळीने शक्याशक्यतेबद्दल काही संभ्रम निर्माण केले. असो. तो माझा प्रश्न नाही.

तूर्तास जमल्यास 'रेग्युलर'ऐवजी 'सुपर' किंवा 'ओवरनाइट' वापरून पाहावे, एवढेच सुचवू शकतो. इत्यलम्.