शुद्ध चिकित्सकाचे काम कसे चालते कळत नाही. एकूण १३४७ शब्द असून दरवेळेला हा चिकित्सक
सगळे शब्द झाले असं दाखवतो. पण पुन्हा चिकित्सेचे काम चालू केले तर पुन्हा चालू होते , हे कळले नाही. म्हणजे साधारण
किती वेळा हे करायचं सांगितल्यास बरं होईल. तसच बरेचसे शब्द बरोबर असूनही त्याबाबत सुचवणी होते, हेही कळत नाही.
कृपया खुलासा करावा. त्यामुळे लेखांक प्रसिद्ध होण्यास विलंब होतो. उपाय अवश्य सांगावा ही विनंती.