कॅमेऱ्याने चित्रण तर चालू होते पण चित्रफित बनवणारी यंत्रणा घरफोडीच्या आदल्या दिवसापासून बंद होती, त्यामुळे त्या वेळातील कोणतीही हालचाल चित्रीत झाल्याचा पुरावा नाही. जय हो सुरक्षा व्यवस्था व संचालन!!!!