अरुंधती, खरोखरच स्त्रियांनी आता असे जनुकीय संशोधन सुरू करावे ज्या योगे त्यांची होणारी पुं बाळे क्षणोक्षणी विचलित आणि उत्तेजित होणार नाहीत. यात अर्थात स्त्रियांचाच पुढाकार अपेक्षित आहे.
सुवर्णमयी, 'नैसर्गिक(कुप्रवृत्तीवर) संस्कृतीने मात केली नाही तर काय होईल? शेवट विकृतीत(च) होणार! '
स्टेटमेंट ऑफ द मिलेनिअम. चला, या सहस्रकाचे हे बोधवाक्य करू या.