नुसतीच कविता वाचली तेव्हा चांगली वाटली होती. मात्र टग्यांचा प्रतिसाद वाचेपर्यंत तिच्यातील अतिरंजित (की रक्तरंजित) पणा लक्षात आला नव्हता. तेव्हा कविता तशी चांगली म्हणायला (माझी) हरकत नाही.