सुरक्षाव्यवस्थेतील लूपहोल्स (मराठी?) चांगल्या पद्धतीने दाखवली आहेत. सुरक्षाव्यवस्थेबद्दल घरमालकांमध्ये/सहकारी सोसायट्यांमध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. मला वाटते या बाबतीत तुम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन (अर्थातच योग्य मोबदला घेऊन) डेमोन्स्ट्रेशन दिले पाहिजे आणि सुधारणा सुचवल्या/केल्या पाहिजेत.