हा विषय मांडणे, त्यावर आलेले प्रतिसाद काहीच खोडसाळ वाटले नसतील तर मग प्रश्नच मिटला.

विषय मांडणे ह्यात मला काही खोडसाळ वाटले नाही. प्रतिसादांबद्दल मी काहीही म्हटले नव्हते आणि मला म्हणायचेही नाही. म्हणायचेच झाले तर इतकेच की एखादी चर्चा किती भरकटू शकते ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

एकाच गोष्टीकडे दोन व्यक्ती वेगळया पद्धतीने , वेगळ्या नजरेने पाहू शकतात असे समज, पण त्यात एक व्यक्ती चूक असते असेही नसते.

बरोबर. तुमचे म्हणणे चूक आहे असे मी म्हणत नाही. मी तुमच्याशी सहमत होऊ शकत नाही  इतकेच.