गझल आवडली.
कधी मी शुन्य झाले हे मला कळलेच नाही पण
खरे तर काळही तुझियाविना सुस्तावला होता
 - वा.
पाचव्या शेरात 'कैफ' हवे का?