समेटाचा जरी प्रस्ताव तू धुडकावला होता
तुझ्या पत्रातला मज्रकूर का ओलावला होता?
छान. हा शेर आवडला.