कार्टून्स नव्हे कार्टन्स

कार्टन च्या जागी चुकीने कार्टून लिहिले जाणे दुर्मिळ नाही!

मागे पॅकेजिंगच्या एका संस्थेत काम करत असताना इंग्रजीत लिहिता वाचतानाही बऱ्याच ठिकाणी ही चूक झालेली आढळत असे.