श्री विनायक , प्रतिसादाबद्दल आभारी आहे. आपण म्हणता ती चूक झालेली आहे. माझ्या हे
लिहिण्याच्या ओघात लक्षातच आलं नाही. सदर कथा ही छोटीशी कादंबरी करण्याचाच विचार आहे. एक मात्र सुरुवातीला
घोषित करण्याच राहून गेलं आहे, की "या कथेतील पात्रं , प्रसंग हे केवळ काल्पनिक आहेत याचं कुठे वास्तवाशी साम्य
आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. " असो. प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार.