श्री महेश यांनी अशा प्रकारची चूक होते , असं म्हंटलं आहे , ते बरोबर आहे. कृपया अशा चुका असल्यास त्या दाखवाव्यात . तसेच श्री कुशाग्र यांचाही मी प्रतिसादाबद्दल आभारी आहे. फक्त पुढील भाग येण्यास उशीर झाल्यास समजून घ्यावे ही विनंती.