हे लोणचे टिकाऊ आहे का? किती दिवस टिकते? फ्रिज मध्ये ठेवावे लागते का?
साधारणतः अशाच पद्धतीने मिरचीचे लोणचे करता येते. त्यात हिरव्या मिरच्या आणि लिंबांचा रस थोडा जास्त आणि आले, ओली हळद, आंबेहळद हे सर्व समप्रमाणात घालतात. थोडे तिखट होते, पण मस्त लागते.