जे वृत्तवेडे करतात काव्ये
भारावलेले कविशूर काही
ती वृत्तनिष्ठा अनुरोध त्यांचे
आता कुणाला कळणार नाही?
 
टीप-
अनुरोध = नियमपालन
===
धन्यवाद प्रवासी महोदय.