जेव्हा मि जाणीवेत स्थिर  होतो तेंव्हा कींवा संपुर्ण शरिराची जाणीव जागी होते, अशा वेळी खुप रिल्याक्स होतो व खुप आळस आल्यासरखा वाटतो काहिही करावेसे वाटत नाही.स्वस्थ पडून राहावेसे वाटते .अशा स्थितित आपल्या चेहर्यावरून हात फिरवला तर असे वाटते की कुण्या दुसर्याच्याच  चेहर्यावरून हात फिरवत आहे! असे का बरे व्हावे ? जर अशी स्थिति कायम राखता आली तर काय होइल?