स्त्री असणे हा गुन्हा आहे हे माझे मत नाही. मी स्वतः एक स्त्रीच आहे. पण आजकाल आजुबाजूची परिस्थिती बघितली तर तसेच वाटते.  स्त्रीने समर्थ व्हायला हवे हे खरे आहे. कारण प्रत्येक वेळी कोणीतरी पुरुष येऊन आपल्याला मदत करेल असे फक्त सिनेमातच घडते.