शेवटून दुसऱ्या परिच्छेदात आपण 'काही अणू क्षतिग्रस्त होतात' असा वाक्यांश
टाकला आहे. आपणास 'काही (मानवी) पेशी क्षतिग्रस्त होतात' असे म्हणायचे होते
काय?>>> हो. मानवी पेशींतही मुळात अणू-रेणू असतातच. तेच प्रथम हानी सोसत असतात.
अर्धायू शब्दाकरता आपण कुठला पर्यायी शब्द सुचवू चाहता?