मनोगतावर अनेकजण सुचलेल्या / न सुचलेल्या शब्दांची वैज्ञानिक लेखन करण्यापूर्वी  वेळोवेळी चर्चा करतात, ती पद्धत योग्य वाटते.>>>
अशा चर्चेतूनच मला अनेक शब्द मिळालेले आहेत. त्याकरता मी मनोगताचा ऋणी आहे. ऋणातच राहू चाहतो.