पाठ्यपुस्तकांमधून अर्धायुष्यकाल हा शब्द हाफ लाइफ साठी प्रचलित पारिभाषिक शब्द म्हणून वापरला जातो.
विज्ञानविषयांत
लेखन करणाऱ्याने पारिभाषिक शब्दांसाठी आधी शालेय पाठ्यपुस्तके तपासावीत
असे मला वाटते. पुढील भाग लिहिण्यापूर्वी गोळेसाहेबांनीही शालेय
पाठ्यपुस्तके पाहावीत अशी विनंती.>>>>>
अर्धायुष्यकाल हा पाठ्यपुस्तकीय शब्द मला माहीत होता. तो अनावश्यकरीत्या लांबवलेला वाटल्याने मी सोपा 'अर्धायू' शब्द उचलला.
आपली विनंती अंमलात आणण्याचा प्रयास करेन!