संस्तुत शब्द मुळात हिंदी भाषेत रेकमेंडेड करता तज्ञ समितींनी मंजूर करून स्वीकारला गेलेला शब्द आहे.
मराठी आणि हिंदीत शब्दसंग्रह एकसारखा असू शकतो. तेव्हा शक्य झाल्यास हिंदीतलाच शब्द स्वीकारण्याकडे माझा कल असतो.
त्याआधारे मी हा मराठीत माझेपुरता स्वीकारला आहे. शब्द सोपा आहे. तर तुम्ही याहून सोप्याची अपेक्षा व्यक्त करता आहात.

केवळ नवा असल्याने सोपा शब्दही स्वीकारायचा नाही हे धोरण उचित नाही.