प्रोटेक्टिव्ह शिल्ड = सुरक्षा ढाल
न्युक्लिअर फुएल क्लॅडिंग = आण्विक इंधन कवच
रिऍक्टर कंटेनमेंट = अणुभट्टी आवरण
रेडिएशन प्रोटेक्शन = प्रारण सुरक्षा
सुरक्षेकरता जे अनेक शब्द विज्ञानात लागतात त्यांच्यात गोंधळ नको! म्हणून अनेकदा निश्चीत केलेले शब्दच वापरावे लागतात.