आशिश२५,
माझ्या विधानाचा त्याच्या संदर्भाशिवाय विचार केला तर तुमचे विचार संयुक्तिक वाटतात.
पण माझ्या मूळ विधानाचा ससंदर्भ विचार केला तर लक्षात येईल की मला असे म्हणायचे होते की...
"जर का मुस्लिम राज्यकर्त्यांच्या आधिपत्याखाली भारत राहता तर भारताची स्थिती अफगाणिस्तान सारखी झाली असती."