१) योगासनात पोटावर दाब येणारी आसनं : वज्रासनात बसून कपाळ गुडघ्यांसमोर टेकणं (अशा अनेक रिपीटिशन्स), मांडी घालून शरीराचा वरचा भाग पिंगा घालतात त्याप्रमाणे फिरवणं (क्लॉक आणि अँटीक्लॉक वाइज), सुप्त वज्रासनात जमेल तितका वेळ राहणं या तीन क्रियांनी पचन आणि मज्जासंस्था व्यवस्थित राहतात.

२) रोज किमान चार ते पाच किलोमिटर चालणं रूधीराभिसरण उत्तम ठेवतं 

३) बोकोमा  (Bokoma) म्हणून एक मॅन्युअल हेड मसाजर मिळतो (तीस रूपये) त्यानी संपूर्ण हेड मसाज रात्री आणि सकाळी करणं

या तीन गोष्टी केल्यानी अलर्टनेस उत्तम राहतो.

संजय